मुंबई बातम्या

मुंबई: एनसीबीने केली ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त – Maharashtra Times

मुंबईत एनसीबीने ड्रग्जची निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीवर छापे टाकले. कोट्यवधी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार गँगस्टर परवेझ खान उर्फ चिंकू पठाण याच्याशी संबंधित ही फॅक्टरी असल्याची माहिती मिळते.

Source: https://maharashtratimes.com/video/news/mumbai-ncb-raids-drug-manufacturing-unit-seizes-drugs-worth-crores/videoshow/80389779.cms