मुंबई बातम्या

मुंबई विमानतळावरील प्रकार! क्वारंटाइन न करण्यासाठी घ्यायचे लाच; BMCच्या इंजिनिअरसह तिघांना अटक – Loksatta

दिनेश गवांडेकडे क्वारंटाइनमधून सूट देण्यासाठी विदेशी नागरिकांकडून घेण्यात आलेले पैसे, बनावट शिक्का जप्त करण्यात आला आहे. आरोपीनं बनावट शिक्का कसा बनवला, याचा तपास पोलीस करत आहे.

Source: https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2381606/bmc-engineer-arrested-by-mumbai-police-for-taking-bribe-from-international-passengers-exempting-quarantine-bmh-90/