Mumbai News

COVID-19 | Recoveries outpace cases in Maharashtra – The Hindu

Maharashtra on Monday reported 3,837 fresh COVID-19 cases, taking the total case tally to 18,23,896, the State Health Department said. With 80 more patients succumbing to the viral infection, including 35 fatalities in the last 48 hours, the overall death toll has mounted to 47,151. A total of 4,196 patients were discharged during the day, […]

मुंबई बातम्या

कोर्टाच्या शिफ्टचा आज होणार निर्णय – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे जिल्ह्यातील न्यायालये दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याच्या पुणे बार असोसिएशनच्या मागणीवर आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे जिल्हा सोडून राज्यातील सर्व न्यायालये एक डिसेंबरपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत न्यायालयीन कामकाजाच्या वेळांबाबत, […]

मुंबई बातम्या

मुंबई : लॉकडाऊनआधी होता 7 Star हॉटेलचा शेफ, आता स्टॉल लावून विकतोय बिर्याणी ! – Loksatta

करोनाच्या संकटात अनेकांनी आपली नोकरी गमावली. कधीही न केलेलं काम करण्याची वेळ अनेकांवर आली. कोणा शिक्षकाला बिगारी कामगार म्हणून काम करावं लागलं, तर एखाद्या लहानग्याला शाळा सोडावी लागली आणि मजुरी करण्याची वेळ आली. पण, अशा सर्व संकटांवर मात करत काही जणांनी वेगळा आदर्शही घालून दिलाय. असाच एक मराठमोळा तरुण आहे अक्षय पारकर. 29 अक्षय पारकर […]

मुंबई बातम्या

बापरे! मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण | Mumbai 150 Vendors tested Corona Positive – TV9 Marathi

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. (Mumbai 150 Vendors tested Corona Positive) दिवाळीनंतर अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे […]

Mumbai News

Coronavirus latest updates: 31,118 new cases in India, Maharashtra, Mumbai see a drop; Global cases surpass 63 – Mumbai Mirror

Dec 1, 2020, 09.54AM Maharashtra and Mumbai city continued to report a drop in new COVID-19 cases. On Monday, the state saw an increase of 3,837 new cases, taking the tally here to 18,23,896. As many as 80 people succumbed to the virus, pushing the death toll to 47,151. Whereas a total of 4,196 more […]

मुंबई बातम्या

मुंबई: विक्रोळीत म्हाडा कॉलनीतील इमारतीला आग – Times Now Marathi

मुंबई: विक्रोळीत म्हाडा कॉलनीतील इमारतीला आग&  थोडं पण कामाचं मुंबई: विक्रोळीत म्हाडा कॉलनीतील इमारतीला आग सहाव्या मजल्यावरील एका खोलीत आग अग्नीशमन दलाने वेळेत कारवाई करुन आगीवर मिळवले नियंत्रण मुंबईः विक्रोळीच्या पश्चिम भागातील म्हाडा कॉलनीतल्या १४ मजली इमारतीला सोमवारी (३० नोव्हेंबर) संध्याकाळी आग लागली. ‘लेव्हल वन’ची आग लागली आहे अशी माहिती अग्नीशमन दलाला संध्याकाळी ६.३३ वाजता […]

मुंबई बातम्या

योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी – Maharashtra Times

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी […]