मुंबई बातम्या

UP CM Yogi Adityanath Visit Mumbai LIVE UPDATE | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा लाईव्ह – TV9 Marathi

मुंबई: उत्तर प्रदेशात फिल्म सिटी निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. काल दिनांक 1 डिसेंबर रोजी त्यांनी अभिनेता अक्षयकुमारशी चर्चा केली. आज दिवसभर ते बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे योगींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. (UP CM Yogi Adityanath Visit Mumbai LIVE UPDATE)

LIVE UPDATE 

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

02/12/2020,11:13AM

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत, सिनेकलाकारांची चर्चा

02/12/2020,11:10AM

संबंधित बातम्या : 

योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका

उत्तर प्रदेश आधी भयमुक्त करा, मग बॉलिवूडचं स्वप्न बघा, अस्लम शेख यांचा योगींवर हल्ला

(UP CM Yogi Adityanath Visit Mumbai LIVE UPDATE)

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/national/up-cm-yogi-adityanaths-mumbai-visit-day-2-to-meet-bollywood-business-delegation-live-update-333725.html