मुंबई बातम्या

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांवर गर्दुल्याचा हल्ला – Maharashtra Times

मुंबईत महानगरपालिकेचं मास्क विरोधी पथक कार्यरत आहेविना मास्क फिरणाऱ्यांवर यामार्फत कारवाई केली जातेयज्यांनी मास्क घातला नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जातेसेनापती बापट मार्गावर कारवाई दरम्यान पथकावर गर्दुल्याने हल्ला केलातसेच अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आलीयाबाबात पोलिसात तक्रार केली असून यावेळी कारवाई करण्यात येत आहे

30 Oct 2020, 6:59PM ISTViews: 1513

Source: https://maharashtratimes.com/video/news/man-tries-attack-on-mumbai-municipal-corporation-employees/videoshow/78954034.cms