मुंबई बातम्या

Mumbai Local | मुंबई लोकल सुरु होण्याचे संकेत, वाचा कधी होणार सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु? – saamtv

कोरोनाचं संकट आल्यानंतर विमान, बस, एसटी, रेल्वेसारख्या वाहतुकीच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता अनलॉकमध्ये वाहतुकीच्या सुविधा सुरू करण्यात आल्यायत, मुंबई लोकलमध्ये मात्र सर्वसामान्यांना अद्याप प्रवेश दिला जात नाहीय.

Source: https://www.saamtv.com/mumbai-local-peoples-11441