मुंबई बातम्या

‘पर्युषण’ प्रमाणे ‘फरवार्दियान’निमित्त अग्यारी खुली करण्याची परवानगी द्या, बॉम्बे पारसी पंचायतीची हायकोर्टात याचिका – ABP Majha

मुंबई : पारसी समुदायाच्या ‘फरवार्दियान’ निमित्त प्रार्थनेसाठी मुंबईतील डुंगरवाडी येथील अग्यारी खुली करण्यात यावी या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या 3 सप्टेंबर रोजी पारसी समुदायाचा ‘फरवार्दियान’ हा वार्षिक प्रार्थना दिवस आहे. यंदा कोरोनामुळे केंद्र आणि राज्य […]