मुंबई बातम्या

Kangana Ranaut | बीएमसीला धक्का, कंगनाच्या ऑफिसवरील पालिकेच्या कारवाईला तूर्तास स्थगिती – ABP Majha

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापली बाजू हायकोर्टात मांडतील.

Source: https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-bombay-hc-stay-on-bmc-demolition-work-at-kangana-ranaut-office-806398