मुंबई बातम्या

बीएमसीच्या तोडफोडीतही कंगना रणौतचाच झाला विजय – Maharashtra Times

मुंबई येथील कंगना रणौतच्या कार्यालयात बीएमसीने घुसून तोडफोड केली. यावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिका्यांनी कंगनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाल्याचं सांगत तोडफोड केली. यानंतर कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात त्यांच्या बाजूने निर्णय होत तातडीने तोडफोड थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

Source: https://maharashtratimes.com/video/entertainment/big-win-for-kangana-ranaut-bombay-hc-orders-stay-on-demolition/videoshow/78014722.cms