एका बाजूला कोरोनाचा विळखा आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस अशा दोन आघाड्यांवर सध्या महाराष्ट्र लढत आहे. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे परशुराम घाटात माती रस्त्यावर येऊन त्यामध्ये कंटेनर रुतल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक ठप्प झाली आहे.
Source: https://www.saamana.com/unseasonal-rain-mumbai-goa-highway-block/