मुंबई बातम्या

गेले 30 दिवस तुम्ही आहात घरात Lockdown; बाहेर आपली मुंबई कशी दिसतेय पाहा PHOTOS mumbai lockdown photos mumbai coronavirus lastest photo mumbai unseen photo during lockdown mhjb | News – News18 Lokmat, Today’s Latest Marathi News – News18 लोकमत

  • Share this:

आज लॉकडाऊन सुरू होऊन 30 दिवस पूर्ण झाले. गेल्या 30 दिवसांमध्ये 24 तास धावत असणाऱ्या मुंबईमध्ये सर्वकाही थांबलं आहे. अशावेळी खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मुंबईतील काही न पाहिलेली दृश्य... All Photo Credit (PTI/गणेश काळे)

आज लॉकडाऊन सुरू होऊन 30 दिवस पूर्ण झाले. गेल्या 30 दिवसांमध्ये 24 तास धावत असणाऱ्या मुंबईमध्ये सर्वकाही थांबलं आहे. अशावेळी खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मुंबईतील काही न पाहिलेली दृश्य… All Photo Credit (PTI/गणेश काळे)

जागतिक वारसा दिनादिवशी (World Heritage Day) मुंबई महापालिकेचे मुख्यालय

लॉकडाऊच्या काळात मुंबईतील जुहूमध्ये निर्मनुष्य रस्त्यावर मोरांचं दर्शन देखील झालं.

गिरगाव चौपाटीवरील हा फोटो आहे, जिथे एक तरूणी कबुतरांच्या थव्याला दाणे घालताना दिसत आहे.

नेहमीच वर्दळ असणारा वांद्रे-वरळी सी लिंक देखील आज निर्जन आहे

वांद्रे-वरळी सी लिंक

वांद्रे-वरळी सी लिंक

नेहमीच दाटीवाटी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील मार्गावर आज एकही माणूस दिसत नाही आहे.

निर्जन अशा एक्स्प्रेस हायवेवरील दृश्य.

निर्जन अशा एक्स्प्रेस हायवेवरील दृश्य.

कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील दृश्य

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील दृश्य

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे

इमारतीच्या छतावर क्रिकेट खेळताना काही मुलं पाहायला मिळाली

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

धारावी

धारावी

मुंबई महापालिकेचे मुख्यालय

मुंबई महापालिकेचे मुख्यालय

उट्टणडॉकमध्ये उभ्या असणाऱ्या मच्छीमार बोटी

प्रवासी मजूरांच्या चपला अशाच रस्त्यावर पडलेल्या होत्या, जेव्हा लॉकडाऊन वाढवल्यामुळे नाराज मजुरांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला होता.

वर्क फ्रॉम होम लोअर परळ

वर्क फ्रॉम होम लोअर परळ

चर्चगेट

चर्चगेट

निर्मनुष्य अशा गेट वे ऑफ इंडियाजवळ उडणारा कबुतरांचा थवा

गेट वे ऑफ इंडिया

गेट वे ऑफ इंडिया

वांद्रे परिसरात देखील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य आहेत

नवी मुंबई : स्तब्ध उभ्या असणाऱ्या लोकल ट्रेन्स

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान निर्जन रस्त्यावरून सुर्यास्तावेळी उडणाऱ्या फ्लेमिंगोंच्या थव्याचे मनमोहक दृश्य

लॉकडाऊन दरम्यान वरळी याठिकाणी रस्त्यावरून जाताना एक माणूस

नवी मुंबई एपीएमसी मार्केट

नवी मुंबई एपीएमसी मार्केट

ठाणे

ठाणे

लोअर परळ

लोअर परळ

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील दृश्य

वांद्रे रेल्वे स्थानकात पोलिसांनी आंदोलनकर्त्या प्रवासी मजुरांच्या जमावाला पांगवल्यानंतर पोलिसांना देखील सॅनिटाइझ करण्यात आलं.

ट्रक ड्रायव्हरला त्याची दाढीही अगदी ट्रकच्या खाली जाऊन करावी लागली.

मरिन ड्राइव्हजवळील रस्तेही असेच निर्मनुष्य दिसत आहेत

सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांना वैताग आलेला असला तरी मात्र मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांना वैताग आलेला असला तरी मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

नेहमीच माणसांनी गजबजलेली मुंबई सध्या शांत झाली आहे. सातत्यानं गजबजलेले रस्त्यांवर सध्या चिटपाखरूही नाही.

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम आता मुंबईमध्ये हळूहळू दिसत आहे.

मुंबईतल्या रतन टाटा इन्सिटट्यूट, बाबुलनाथ मंदीराजवळ, पारशी कॉलनी या परिसरात मोरांच दर्शन झालं.

मुंबईमध्ये अशाप्रकारे मोठ्या संख्येनं मोर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. सक्तीनं लावलेल्या या लॉकडाउननं मुंबईकरांना सुखद धक्का दिला.

नेहमीच माणसांच्या गर्दीनं गजबजलेली ही मायानगरी सध्या मोकळा श्वास घेताना दिसत आहे.

सध्या मुंबईचं एक वेगळं चित्र सर्वांना पाहायला मिळत आहे.

मुंबईतील या शांततेचाच परिणाम म्हणून की काय सध्या मुंबईमध्ये सकळी पक्षांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

Mumbai: Devotees offer prayers behind the barricades set up on the entrance of Siddhivinayak Temple after it was closed for public as a measure to prevent the coronavirus pandemic, in Mumbai, Tuesday, March 17, 2020. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI17-03-2020_000121B)

Tags:

First Published: Apr 24, 2020 03:10 PM IST

Source: https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-lockdown-photos-mumbai-coronavirus-lastest-photo-mumbai-unseen-photo-during-lockdown-mhjb-449262.html